¡Sorpréndeme!

Maharashtra Budget Session 2022 l शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्याचा सरकारचा निर्णय | Sakal |_

2022-03-11 115 Dailymotion

Maharashtra Budget Session 2022 l शेतकऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्याचा सरकारचा निर्णय | Sakal |_


कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या दिलेल्या वचनाची पूर्ती या आर्थिक वर्षात करणार
अनुदानाचा लाभ २० लाख शेतकऱ्यांना
शेततळ्यात अनुदान ७५ हजार देणार, ५० टक्के वाढ केली
शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरविण्याच्यामुळे घोषणेमुळे पीककर्जात वाढ

#MaharashtraBudgetSession2022 #AjitPawar #BudgetSession #Farmer #Agriculture #महाराष्ट्रविधानसभा #अर्थसंकल्पीयअधिवेशन #मुंबई
#महाराष्ट्रविधानसभाथेटप्रक्षेपण